Maharashtra’s development story : तंत्रज्ञानाची कास धरत समतोल विकास साधणार्या महाराष्ट्राची विकासगाथा ?

तंत्रज्ञानाची कास धरत समतोल विकास साधणार्या महाराष्ट्राची विकासगाथा!
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीकेसी, मुंबई येथे आयोजित ‘इंडिया ग्लोबल फोरम मुंबई नेक्स्ट 25 : लिडिंग द लिप’ कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शविली.
- यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्यापासून ते ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेच्या आपल्या दृष्टिकोनापर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकला. यासोबतच फिनटेक, एआय तसेच स्टार्टअप इकोसिस्टीममार्फत इनोव्हेशन व उद्योगांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले. शेती क्षेत्रात देखील एआयच्या मदतीने विविध उपक्रम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

- राज्य सरकारने दावोस येथे केलेल्या सामंजस्य करारांमधील 85% करार हे मार्गी लागत असून उर्वरित 20% करार प्रत्यक्षात येण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यासाठी उद्योगांना लागणाऱ्या सर्व सुविधा, जमीन तसेच परवाने देण्याचे काम राज्य शासन वेगाने करत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. - यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणव
हमारे आदर वेबसाइट जैसे युटुब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, इत्यादि लिंक पर जाने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें। लाइक, शेयर, सब्सक्राइब, करना करना ना भूले और अगर आपको लगता है कुछ एडवाइस देना चाहे तो वह भी सेंड करें।
follow us on
http://www.youtube.com/@AndekhiKhabarNews
https://www.facebook.com/profile.php?id=61562253072823
https://www.instagram.com/sa_chinkumar1185/
https://andekhikhabar.com/
https://x.com/home