Project Review : मुंबई महापालिकेच्या ₹2 लाख कोटींच्या प्रकल्पांचा आढावा ?

मुंबई महापालिकेच्या ₹2 लाख कोटींच्या प्रकल्पांचा आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत विधान भवन, मुंबई येथे आज मुंबई महानगरपालिकेच्या पायाभूत प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठक पार पडली. बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सुमारे ₹1 लाख 41 हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित ₹25 हजार कोटींच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांसंदर्भात तसेच महापालिकेच्या वतीने करण्यात येणार्या नाले सफाईच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला दिले.
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले असून या मार्गाच्या परिसरात हाजी अली येथे 1200 वाहन क्षमतेचे वाहन तळ उभारण्यात यावे, सध्या सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगाने कामे मार्गी लावावीत, प्रस्तावित प्रकल्पांसाठीची टेंडर कामे महिन्याभरात पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापालिका आयुक्त यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे विविध प्रकल्पांच्या सद्यःस्थित
हमारे आदर वेबसाइट जैसे युटुब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, इत्यादि लिंक पर जाने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें। लाइक, शेयर, सब्सक्राइब, करना करना ना भूले और अगर आपको लगता है कुछ एडवाइस देना चाहे तो वह भी सेंड करें।
follow us on
http://www.youtube.com/@AndekhiKhabarNews
https://www.facebook.com/profile.php?id=61562253072823
https://www.instagram.com/sa_chinkumar1185/
https://andekhikhabar.com/
https://x.com/home