Communication with organizations : प्रस्तावित जनसुरक्षा कायद्यावर पत्रकार संघटनांसोबत संवाद ?

Communication with organizations : प्रस्तावित जनसुरक्षा कायद्यावर पत्रकार संघटनांसोबत संवाद ?

Communication with organizations : प्रस्तावित जनसुरक्षा कायद्यावर पत्रकार संघटनांसोबत संवाद ?
Communication with organizations : प्रस्तावित जनसुरक्षा कायद्यावर पत्रकार संघटनांसोबत संवाद ?

प्रस्तावित जनसुरक्षा कायद्यावर पत्रकार संघटनांसोबत संवाद

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे विशेष जनसुरक्षा कायद्यासंदर्भात राज्यातील विविध पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या चर्चेअंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हा कायदा कोणत्याही व्यक्ती, पत्रकार किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरुद्ध नसून, देशविघातक कृती करणाऱ्या संघटनांविरोधात आहे. त्यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे पत्रकार संघटनांनी समाधान व्यक्त केले.
  • पत्रकार अभिव्यक्ती मंचच्या माध्यमातून 12 पत्रकार संघटनांनी काही शंका मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री यांनी प्रस्तावित कायद्याच्या तरतुदींबाबत सविस्तर माहिती दिली. देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तेलंगणा व अन्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही हा कायदा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः माओवादी विचारसरणीच्या संघटनांनी शहरांमध्ये आपले जाळे विस्तारण्यास सुरुवात केल्याने, राज्याच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
Communication with organizations : प्रस्तावित जनसुरक्षा कायद्यावर पत्रकार संघटनांसोबत संवाद ?
Communication with organizations : प्रस्तावित जनसुरक्षा कायद्यावर पत्रकार संघटनांसोबत संवाद ?
  • कायद्याच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखण्यासाठी, संबंधित संघटनेविरुद्ध कारवाई करण्यापूर्वी तीन न्यायाधीशांच्या सल्लागार समितीची शिफारस आवश्यक राहील. पोलिसांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारेच कारवाई होईल, त्यामुळे या कायद्याचा दुरुपयोग होण्याचा प्रश्नच येत नाही, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
  • या कायद्यावरील प्रस्ताव विधिमंडळात मांडताना तो संयुक्त समितीकडे पाठवून जनसुनावणी घेण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. पत्रकार संघटनांच्या सूचना विचारात घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल आणि कायद्यात आवश्यक तिथे स्पष्टता राखली जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री यांनी दिले.
  • बैठकीला मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्यासह राज्यातील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हमारे आदर वेबसाइट जैसे युटुब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, इत्यादि लिंक पर जाने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें। लाइक, शेयर, सब्सक्राइब, करना करना ना भूले और अगर आपको लगता है कुछ एडवाइस देना चाहे तो वह भी सेंड करें।

follow us on
http://www.youtube.com/@AndekhiKhabarNews
https://www.facebook.com/profile.php?id=61562253072823
https://www.instagram.com/sa_chinkumar1185/
https://andekhikhabar.com/
https://x.com/home

Check Also

Jaunpur jila Adhikari:डा0 दिनेश चन्द्र और पुलिस अधीक्षक डा0 कौस्तुभ के द्वारा जिला कारागार का औचक निरीक्षण किया गया।

Jaunpur jila Adhikari:डा0 दिनेश चन्द्र और पुलिस अधीक्षक डा0 कौस्तुभ के द्वारा जिला कारागार का औचक निरीक्षण किया गया:?

जिला ब्यूरो चीफ एहतेशाम खान जौनपुर Jaunpur jila Adhikari:डा0 दिनेश चन्द्र और पुलिस अधीक्षक डा0 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *