Advanced state : महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य ?

महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे केंद्र सरकारने वीज वितरण सेवांच्या व्यवहार्यतेसंबंधित स्थापन केलेल्या मंत्रीगटाची दुसरी बैठक पार पाडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांसमवेत संवाद साधला.
याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महावितरण ही भारतातील सर्वात मोठी विद्युत वितरण कंपनी आहे. महावितरणचे ३ कोटी ग्राहक असून, त्यापैकी २.२९ कोटी घरगुती ग्राहक आहेत. तसेच २२.६१ लाख व्यावसायिक ग्राहक व ४.७८ लाख औद्योगिक ग्राहक आणि ४७ लाख कृषी ग्राहक आहेत. सन २०२३-२०२४ वर्षात महावितरणचा वार्षिक वीज वापर १,४१,७७१ दशलक्ष युनिट होता. यामध्ये शेतीसाठीचा वापर ४०,९२६ दशलक्ष युनिट असून, जो एकूण वापराच्या २८% आहे, जे देशात सर्वाधिक असल्याचे, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. औद्योगिक ग्राहक एकूण ग्राहकांपैकी १.५% आहेत, पण ते ४१% वीज वापरतात आणि एकूण महसुलापैकी ४९% महसूल हा उद्योगातून येतो. महावितरण मुंबईच्या काही भागांना वगळता संपूर्ण राज्यातील ४५७
हमारे आदर वेबसाइट जैसे युटुब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, इत्यादि लिंक पर जाने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें। लाइक, शेयर, सब्सक्राइब, करना करना ना भूले और अगर आपको लगता है कुछ एडवाइस देना चाहे तो वह भी सेंड करें।
follow us on
http://www.youtube.com/@AndekhiKhabarNews
https://www.facebook.com/profile.php?id=61562253072823
https://www.instagram.com/sa_chinkumar1185/
https://andekhikhabar.com/
https://x.com/home